कियाराचा रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:53 IST2018-04-02T11:24:31+5:302018-06-27T19:53:11+5:30

कियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये फुगली चित्रपटाव्दारे पदार्पण केले होते. त्यानंतर ती एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये साक्षीच्या भूमिकेत दिसली होती. मशीन हा कियाराचा तिसरा चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शन अब्बास यांचा मुलगा मुस्तफा बुर्मावाले यांने केले होते. नुकतेच कियाराने एका फॅशनमध्ये रॅम्पवॉकवर आपले जलवे दाखवले.

The Inner Rampwock | कियाराचा रॅम्पवॉक

कियाराचा रॅम्पवॉक

ियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये फुगली चित्रपटाव्दारे पदार्पण केले होते. त्यानंतर ती एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये साक्षीच्या भूमिकेत दिसली होती. मशीन हा कियाराचा तिसरा चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शन अब्बास यांचा मुलगा मुस्तफा बुर्मावाले यांने केले होते. नुकतेच कियाराने एका फॅशनमध्ये रॅम्पवॉकवर आपले जलवे दाखवले.
कियारा अडवाणीने बॉलिवूडमध्ये फुगली चित्रपटाव्दारे पदार्पण केले होते. त्यानंतर ती एम एस धोनीच्या बायोपिकमध्ये साक्षीच्या भूमिकेत दिसली होती. मशीन हा कियाराचा तिसरा चित्रपट होता ज्याचे दिग्दर्शन अब्बास यांचा मुलगा मुस्तफा बुर्मावाले यांने केले होते. नुकतेच कियाराने एका फॅशनमध्ये रॅम्पवॉकवर आपले जलवे दाखवले.

Web Title: The Inner Rampwock