‘मेरी कॉम २’ मध्ये मी करणार काम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:15 IST2016-04-24T12:45:08+5:302016-04-24T18:15:08+5:30

 भारतीय बॉक्सर मेरी कॉम म्हणते,‘ जर मेरी कॉम चित्रपटाचा सिक्वेल काढायचा असेल तर माझी भूमिका मी स्वत:च करू इच्छिते. ...

I will work in 'Marie Com 2'! | ‘मेरी कॉम २’ मध्ये मी करणार काम !

‘मेरी कॉम २’ मध्ये मी करणार काम !

 
ारतीय बॉक्सर मेरी कॉम म्हणते,‘ जर मेरी कॉम चित्रपटाचा सिक्वेल काढायचा असेल तर माझी भूमिका मी स्वत:च करू इच्छिते. मी दुसºया कुणालाही ती भूमिका देणार नाही.’

‘मेरी कॉम’ हा चित्रपट २०१४ मध्ये दिग्दर्शक ओमंग कुमार आणि निर्माता संजय लीला भन्साळी यांनी प्रियंका चोप्रा हिच्या मुख्य भूमिकेत रिलीज केला होता. २०१४ च्या टोरँटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये चित्रपटाचा प्रिमीयर दाखवण्यात आला होता.

‘मेरी कॉम’ चित्रपटाला  ६२ व्या नॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्ड्स मध्ये ‘बेस्ट पॉप्युलर फिल्म प्रोव्हाईडींग व्होलसम एंटरटेनमेंट’ हा पुरस्कार मिळाला. तसेच ६० व्या फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड्स मध्ये ‘बेस्ट फिल्म’ आणि ‘बेस्ट अ‍ॅक्ट्रेस’ यात नामांकन मिळाले होते.

Web Title: I will work in 'Marie Com 2'!