‘ हृतिक माझा गॉडफादर’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2016 15:31 IST2016-08-02T10:01:34+5:302016-08-02T15:31:34+5:30

 पूजा हेगडे आणि हृतिक रोशन हे दोघेही सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. पूजा हेगडे हृतिकमुळे ...

'Hrithik My Godfather' | ‘ हृतिक माझा गॉडफादर’

‘ हृतिक माझा गॉडफादर’

 
ूजा हेगडे आणि हृतिक रोशन हे दोघेही सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेंजोदडो’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. पूजा हेगडे हृतिकमुळे एवढी प्रभावित झाली आहे की, ती त्याला ‘गॉडफादर ’ म्हणते. पूजा म्हणते,‘ मी हृतिकचा खुप आदर करते. त्याचे काम, अभिनयाला मी कौतुकाची थाप देते.

खरंतर सेटवर मी त्याच्याकडून खुप काही शिक ले आहे. तो माझ्या आयुष्यात उत्तम सल्लागार म्हणून पण मला वाटतो. त्याने मला सांगितले आहे की, यानंतर कधीही एखाद्या चित्रपटाबद्दल तुला शंका असेल तर तु मला केव्हाही फोन करून विचार की मी हा चित्रपट करू की नको?’ वेल, हृतिक-पूजा हे नातं तुम्ही असेच ठेवा.

Web Title: 'Hrithik My Godfather'