हे आहे बॉलिवूडमधले सगळ्यात हॉट कपल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:10 IST2017-09-28T10:52:45+5:302018-06-27T20:10:17+5:30

नुकताच झालेल्या एक अॅवॉर्ड फक्शनमध्ये शाहरुख खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत अनेक कलाकार पोहोचले होते. या अॅवॉर्डसोहळ्यात गौरी खान सुद्धा आली होती. यावेळीचे गौरी आणि शाहरुखचे कॅन्डिड फोटो फोटोग्राफर्संनी कॅमेऱ्यात कैद केले.

This is the hot coupe in Bollywood | हे आहे बॉलिवूडमधले सगळ्यात हॉट कपल

हे आहे बॉलिवूडमधले सगळ्यात हॉट कपल

कताच झालेल्या एक अॅवॉर्ड फक्शनमध्ये शाहरुख खानपासून ऐश्वर्या रायपर्यंत अनेक कलाकार पोहोचले होते. या अॅवॉर्डसोहळ्यात गौरी खान सुद्धा आली होती. यावेळीचे गौरी आणि शाहरुखचे कॅन्डिड फोटो फोटोग्राफर्संनी कॅमेऱ्यात कैद केले.
असे खूप कमी वेळा होते जेव्हा गौरी आणि शाहरुख एकत्र एखाद्या अॅवॉर्ड शोमध्ये येतात.

Web Title: This is the hot coupe in Bollywood