दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात.........

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 14:47 IST2016-05-10T09:17:43+5:302016-05-10T14:47:43+5:30

मराठवाड्यात दुष्काळानं जनता हैराण आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु आहे. दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत.. याच ...

Help hand in drought affected ......... | दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात.........

दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात.........

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: Mangal, serif; font-size: 12.8px; line-height: normal; text-align: justify;">मराठवाड्यात दुष्काळानं जनता हैराण आहे. घोटभर पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरु आहे. दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत.. याच दुष्काळग्रस्तांसाठी अनेक सेलिब्रिटीसुद्धा सरसावले आहेत.. नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, आमीर खान, अक्षय कुमार दुष्काळग्रस्तांसाठी आपापल्या परीनं काम करतायत. आता याच यादीत अभिनेत्री आणि व्हीजे श्रुती सेठ हिचं नावही जोडलं गेलंय. श्रुतीनं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्याचा निर्णय घेतला. केवळ निर्णय घेऊनच ती थांबली नाही. परभणीतल्या दुष्काळग्रस्तांसाठी तिनं पहिला टँकर पाठवला आहे. यांत तिला तिच्या मित्राचीही साथ लाभली आहे.. दुष्काळग्रस्तांची तहान भागवण्याचा श्रुतीचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आणि तितकाच अनुकरणीय.... 

shruti hasan 

Web Title: Help hand in drought affected .........