‘हाफ गर्लफ्रेंड’ प्रमोशनल इव्हेंटमध्ये धम्माल-मस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-20T12:16:01+5:302018-06-27T20:19:59+5:30

अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’चा प्रमोशनल इव्हेंट अलीकडेच मुंबईत पार पडला. यावेळी चाहत्यांच्या इच्छेमुळे त्या दोघांनी याठिकाणी रोमँटिक पोझ करून दाखवली. तसेच श्रद्धा कपूरनेही येथे चित्रपटातील एक गाणे परफॉर्म केले.

'Half Girlfriend' Promotional Event Dhammal-fun! | ‘हाफ गर्लफ्रेंड’ प्रमोशनल इव्हेंटमध्ये धम्माल-मस्ती!

‘हाफ गर्लफ्रेंड’ प्रमोशनल इव्हेंटमध्ये धम्माल-मस्ती!

्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा चित्रपट ‘हाफ गर्लफ्रेंड’चा प्रमोशनल इव्हेंट अलीकडेच मुंबईत पार पडला. यावेळी चाहत्यांच्या इच्छेमुळे त्या दोघांनी याठिकाणी रोमँटिक पोझ करून दाखवली. तसेच श्रद्धा कपूरनेही येथे चित्रपटातील एक गाणे परफॉर्म केले.
एका चाहत्याने त्यांना रोमँटिक पोझ घेण्याची इच्छा व्यक्त केली असता त्यांनीही अशी पोझ देऊन चाहत्यांना खुश केले.

Web Title: 'Half Girlfriend' Promotional Event Dhammal-fun!