दीनानाथ मंगेशकर अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात दिग्गजांची उपस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-04-25T13:44:06+5:302018-06-27T20:21:20+5:30

मा. दीनानाथ मंगेशकर अ‍ॅवॉर्ड सोहळा मुंबईत अलीकडेच पार पडला. या कार्यक्रम सोहळयाला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहन भागवत, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आदींची उपस्थिती होती.

Gyanji presence at Dinanath Mangeshkar awards ceremony | दीनानाथ मंगेशकर अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात दिग्गजांची उपस्थिती

दीनानाथ मंगेशकर अ‍ॅवॉर्ड सोहळ्यात दिग्गजांची उपस्थिती

. दीनानाथ मंगेशकर अ‍ॅवॉर्ड सोहळा मुंबईत अलीकडेच पार पडला. या कार्यक्रम सोहळयाला स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, मोहन भागवत, मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आदींची उपस्थिती होती.
सोहळयाप्रसंगी मि. परफेक्शनिस्ट आमिर खान यानेही उपस्थितांसोबत संवाद साधला.

Web Title: Gyanji presence at Dinanath Mangeshkar awards ceremony