गौहर खानचा रॅम्पवॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-10T09:48:25+5:302018-06-27T20:20:28+5:30

गौहर खान हिने अलीकडेच एका फॅशन शोसाठी रॅम्पवॉक केला. त्यावेळी तिची ही मदमस्त अदा सर्वांना घायाळ करणारी होती. तिची एक एक छबी फोटोग्राफर्सनी कैद केली.

Gauhar Khan's RumpWalk | गौहर खानचा रॅम्पवॉक

गौहर खानचा रॅम्पवॉक

हर खान हिने अलीकडेच एका फॅशन शोसाठी रॅम्पवॉक केला. त्यावेळी तिची ही मदमस्त अदा सर्वांना घायाळ करणारी होती. तिची एक एक छबी फोटोग्राफर्सनी कैद केली.
रॅम्पवॉक करताना गौहरचे सौंदर्य अजून जास्त निखरून येत होते. तिचा हा अंदाज नक्कीच सर्वांनी पहावा, असाच आहे.

Web Title: Gauhar Khan's RumpWalk