​‘गेरुआ’ला यूट्यूबवर शंभर मिलियन व्यूज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 15:44 IST2016-06-23T10:14:20+5:302016-06-23T15:44:20+5:30

शाहरुख-काजोल या मोस्ट रोमॅण्टिक कपलवर चित्रित केलेल्या ‘गेरुआ’  या गाण्याच्या व्हिडिओने यूट्यूब व्यूवज्मध्ये दहा कोटींचा आकडा पार केला आहे. ...

'Garuda' has 100 million views on YouTube | ​‘गेरुआ’ला यूट्यूबवर शंभर मिलियन व्यूज

​‘गेरुआ’ला यूट्यूबवर शंभर मिलियन व्यूज

हरुख-काजोल या मोस्ट रोमॅण्टिक कपलवर चित्रित केलेल्या ‘गेरुआ’  या गाण्याच्या व्हिडिओने यूट्यूब व्यूवज्मध्ये दहा कोटींचा आकडा पार केला आहे.

आईसलँडच्या नयनरम्य लोकेलेशन्सवर शुट केलेले आणि अरिजित सिंगच्या आवाजातील हे सुमधुर गाणे २०१५ मधील सर्वाधिक पॉप्यूलर साँग होते.

शंभर मिलियन व्यूवज्सह ‘गेरुआ’ सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या बॉलीवूड गाण्यांमध्ये पाचव्या क्रमांकावर पोहचले आहे.

या दशकातील ‘सुरज हुआ मद्धम’ सारखे गाणे म्हणून हे अशी ओळख या गाण्याची निर्माण झाली आहे.

Web Title: 'Garuda' has 100 million views on YouTube