अंदाज-ए-तमन्ना....

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST2017-05-02T06:26:51+5:302018-06-27T20:21:02+5:30

‘बाहुबली’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओमध्ये दिसून आली. तेव्हा मेकअपशिवायही ती किती क्यूट दिसत होती, हे तिच्याकडे पाहिल्यावर कळत होते.

Forecast-e-Tamanna .... | अंदाज-ए-तमन्ना....

अंदाज-ए-तमन्ना....

ाहुबली’ फेम दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया अलीकडेच मुंबईतील एका स्टुडिओमध्ये दिसून आली. तेव्हा मेकअपशिवायही ती किती क्यूट दिसत होती, हे तिच्याकडे पाहिल्यावर कळत होते.
स्टुडिओत तिने या कारमधून एन्ट्री घेतली. शुटिंगसाठीच ती या स्टुडिओत आली असावी.

Web Title: Forecast-e-Tamanna ....