श्रद्धा-सिद्धांतची ‘द ड्रामा कंपनी’ शोवर धम्माल-मस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-01T13:17:16+5:302018-06-27T20:16:25+5:30

‘हसीना पारकर’ या बायोपिक आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची टीम अलीकडेच प्रमोशनसाठी ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये आले होती. या शोवर सर्वांनी मिळून मस्त धम्माल केली.

'The Drama Company' Shovar Dhammal-Fun | श्रद्धा-सिद्धांतची ‘द ड्रामा कंपनी’ शोवर धम्माल-मस्ती

श्रद्धा-सिद्धांतची ‘द ड्रामा कंपनी’ शोवर धम्माल-मस्ती

सीना पारकर’ या बायोपिक आधारित चित्रपटात श्रद्धा कपूर आणि सिद्धांत कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाची टीम अलीकडेच प्रमोशनसाठी ‘द ड्रामा कंपनी’ या कॉमेडी शोमध्ये आले होती. या शोवर सर्वांनी मिळून मस्त धम्माल केली.
सिद्धांत कपूर आणि श्रद्धा कपूर यांनी अशी कूल पोझ या कार्यक्रमाच्या सेटवर दिली.

Web Title: 'The Drama Company' Shovar Dhammal-Fun