‘दोबारा’ चित्रपटातील साँग लाँचिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-17T06:00:35+5:302018-06-27T20:20:10+5:30

हुमा कुरेशी हिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटातील गाणे नुकतेच मुंबईत लाँच झले. यावेळी साकिब सलीम, रिहा चक्रवर्ती यांची उपस्थिती होती. येथे हुमाची ड्रेसिंग आणि तिच्या स्टायलिश अंदाजाची विशेष चर्चा होती.

'Dobara' movie launch launch! | ‘दोबारा’ चित्रपटातील साँग लाँचिंग!

‘दोबारा’ चित्रपटातील साँग लाँचिंग!

मा कुरेशी हिच्या आगामी ‘दोबारा’ चित्रपटातील गाणे नुकतेच मुंबईत लाँच झले. यावेळी साकिब सलीम, रिहा चक्रवर्ती यांची उपस्थिती होती. येथे हुमाची ड्रेसिंग आणि तिच्या स्टायलिश अंदाजाची विशेष चर्चा होती.
साकिब सलीम, रिहा चक्रवर्ती आणि हुमा कुरेशी हे त्रिकुट यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

Web Title: 'Dobara' movie launch launch!