दादासाहेब फाळके पुरस्काराचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-06-02T04:52:00+5:302018-06-27T20:19:23+5:30

कलाकारांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे अलीकडेच मुंबईत वितरण करण्यात आले. यावेळी ‘बी टाऊन’ मधील सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली. महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेता खास तुतारी वाजवून सर्वांचे येथे स्वागत करण्यात आले.

Distribution of Dadasaheb Phalke Award | दादासाहेब फाळके पुरस्काराचे वितरण

दादासाहेब फाळके पुरस्काराचे वितरण

ाकारांसाठी महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराचे अलीकडेच मुंबईत वितरण करण्यात आले. यावेळी ‘बी टाऊन’ मधील सेलिब्रिटींनी उपस्थिती नोंदवली. महाराष्ट्राची परंपरा लक्षात घेता खास तुतारी वाजवून सर्वांचे येथे स्वागत करण्यात आले.
फिटनेस क्वीन शिल्पा शेट्टीने याठिकाणी अशा हॉट अंदाजात हजेरी लावली.

Web Title: Distribution of Dadasaheb Phalke Award