रणवीरला भेटण्याचा दीपिकाचा प्लॅन फ्लॉप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 10:49 IST2016-04-28T05:19:04+5:302016-04-28T10:49:04+5:30

सध्या दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग ही जोडी बॉलीवूडमधील सर्वांत हॉट जोडी आहे. सध्या दीपिका तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल ...

Deepika's plans to meet Ranveer? | रणवीरला भेटण्याचा दीपिकाचा प्लॅन फ्लॉप?

रणवीरला भेटण्याचा दीपिकाचा प्लॅन फ्लॉप?

्या दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग ही जोडी बॉलीवूडमधील सर्वांत हॉट जोडी आहे. सध्या दीपिका तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ अभिनेता विन डिजेलसोबत शूटिंग करत आहे.

रणवीरसिंगही त्याचा आगामी चित्रपट ‘बेफिक्रे’ साठी पॅरिस येथे शूटिंग करत आहे. पूर्वी दीपिका जेव्हा श्रीलंकेला तिच्या मित्राच्या लग्नासाठी गेली होती तेव्हा रणवीरही तिथे तिला भेटण्यासाठी गेला होता. तशीच ‘मस्तानी’ ही पॅरिसला तिच्या ‘बाजीराव’ ला भेटण्यासाठी गेली होती.

तेव्हा तिच्या काही कमिटमेंट्समुळे तिला जाणे शक्य झाले नाही. त्यामुळे दीपिकाचा रणवीरला भेटण्याचा प्लॅन चांगलाच फ्लॉप झालेला दिसतोय. 

Web Title: Deepika's plans to meet Ranveer?