चुलबुल्या सोनमचा ‘डेड-सी’ फोटो व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 10:08 IST2016-05-28T04:38:30+5:302016-05-28T10:08:30+5:30

फॅशनिस्टा सोनम कपूर नेहमीच तिच्या अतरंगी पोस्टने तिच्या चाहत्यांना खुश करत असते. तिचे स्टाईल स्टेटमेंट, बबली पर्सनॅलिटी, स्क्रिन प्रेझेंन्स ...

Chameleon Sonam's 'Dead Sea' photo viral! | चुलबुल्या सोनमचा ‘डेड-सी’ फोटो व्हायरल!

चुलबुल्या सोनमचा ‘डेड-सी’ फोटो व्हायरल!

शनिस्टा सोनम कपूर नेहमीच तिच्या अतरंगी पोस्टने तिच्या चाहत्यांना खुश करत असते. तिचे स्टाईल स्टेटमेंट, बबली पर्सनॅलिटी, स्क्रिन प्रेझेंन्स यांच्यामुळे तिचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढतच जात आहे. ‘नीरजा’ नंतर ती एकदम गायबच झाली.

पण, आता एकदा पुन्हा ती चर्चेत आली आहे. तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो सध्या व्हायरल झाला आहे. ती या फोटोत एकदम कलरफुल ड्रेसिंगमध्ये दिसत आहे.

या फोटोला तिने ‘डेड-सी’ असे कॅप्शन दिले आहे. बरं, आता याचा अर्थ काय ? हे केवळ सोनमच सांगू शकेल. याअगोदर ती ‘नीरजा’ चित्रपटात दिसली होती. त्यानंतर आता कोणत्या चित्रपटात ती आपल्याला दिसणार हे एक सरप्राईज आहे.

sonam dead sea

Web Title: Chameleon Sonam's 'Dead Sea' photo viral!