‘डॉन’चे सेलिब्रेशन..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 22:16 IST2016-05-12T16:28:10+5:302016-05-12T22:16:40+5:30

‘डॉन’...होय, महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरडूपर हिट ‘डॉन’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज गुरुवारी ३८ वर्षे पूर्ण झालीत. अमिताभने ...

Celebration of 'Don' .. | ‘डॉन’चे सेलिब्रेशन..

‘डॉन’चे सेलिब्रेशन..

ॉन’...होय, महानायक अमिताभ बच्चन यांचा सुपरडूपर हिट ‘डॉन’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज गुरुवारी ३८ वर्षे पूर्ण झालीत. अमिताभने आज हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला. ‘प्रत्येक दिवस कुठल्या ना कुठल्या चित्रपटात अनेक वर्षे पूर्ण झाल्याची जाणीव करून देतो. मी खूप नशीबवान आहे’, असे लिहित अमिताभ यांनी ‘डॉन’ची अनेक छायाचित्रे टिष्ट्वटरवर पोस्ट केलीत.
 

T 2253 - Each day brings news of the years gone by in particular film .. and what it meant to all .. blessed !!


ज्युनिअर बच्चन अर्थात अभिषेक बच्चन यानेही ‘डॉन’ हा आपला सर्वाधिक आवडता चित्रपट असल्याचे सांगत आपल्या पित्याचे अभिनंदन केले. ‘डॉन’ला ३८ वर्षे पूर्ण... कायम आवडणारा...असे टिष्ट्वट त्याने केले.

अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन। DON। 



 
 

Web Title: Celebration of 'Don' ..