‘बॉर्डर’ला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-13T12:37:09+5:302018-06-27T20:18:52+5:30

‘बॉर्डर’या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. त्यावेळी डायना पेंटी, अभिषेक बच्चन, पूजा भट्ट, सोनू सूद, अल्का याज्ञिक, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली.

Celebration of 'Border' 20 years to complete! | ‘बॉर्डर’ला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन!

‘बॉर्डर’ला २० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेलिब्रेशन!

ॉर्डर’या चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत सेलिब्रेशनचे आयोजन केले होते. त्यावेळी डायना पेंटी, अभिषेक बच्चन, पूजा भट्ट, सोनू सूद, अल्का याज्ञिक, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली.
सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ यांनी या सेलिब्रेशन पार्टीसाठी मोठ्या उत्साहात आले होते.

Web Title: Celebration of 'Border' 20 years to complete!