शशी कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटींची भर पावसात उपस्थिती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:03 IST2017-12-05T11:18:55+5:302018-06-27T20:03:56+5:30

दिग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मंगळवारी सांताक्रूज येथे हिंदू स्मशानभूमीत राजकीय सन्मानाने अंतिम विधी पार पडला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूडच्या सेलेब्रिटींनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली.

Bollywood celebrities to pay tribute to Shashi Kapoor! | शशी कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटींची भर पावसात उपस्थिती !

शशी कपूर यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूड सेलेब्रिटींची भर पावसात उपस्थिती !

ग्गज अभिनेता शशी कपूर यांचे सोमवारी ७९ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा मंगळवारी सांताक्रूज येथे हिंदू स्मशानभूमीत राजकीय सन्मानाने अंतिम विधी पार पडला. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी बॉलिवूडच्या सेलेब्रिटींनी त्यांच्या घरी उपस्थिती लावली.
सैफ अली खान

Web Title: Bollywood celebrities to pay tribute to Shashi Kapoor!