बेबोचा थाट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 09:52 IST2016-08-05T04:22:03+5:302016-08-05T09:52:03+5:30

 पतौडी घराण्याची सून आणि सैफ अली खानची पत्नी बेगम करिना कपूर खान हिचा थाट इतरवेळीच केवढा असतो? मग आता ...

Bebo! | बेबोचा थाट !

बेबोचा थाट !

 
तौडी घराण्याची सून आणि सैफ अली खानची पत्नी बेगम करिना कपूर खान हिचा थाट इतरवेळीच केवढा असतो? मग आता तर काय बेबो गरोदर आहे.. म्हटल्यावर काय पहायचे कामच नाहीये. तिचे किती लाड, कौतुक, हौसमौज पतौडी हाऊसमध्ये होत असणार याचा काही अंदाज आहे का?

वेल, बेबोचे ‘की अ‍ॅण्ड का’ चित्रपटातील एक गाणे ‘हाय हिल्स पे नच्चे’ अगदी प्रसिद्ध आहे. पण, आता बेबो मात्र घरातही छानपैकी ‘हाय हिल्स’ घालून बसलेली दिसते आहे. लंडनमध्ये गेल्यानंतर ती फूटवेअरच्या शॉपिंगसाठी गेली. तिथे ती एका जिमी बल्दिनिनी या इटालियन फूटवेअर फॅमिलीतील व्यक्तीला भेटली.

त्याची ही तिसरी पिढी सुरू असून जगभर त्याचे स्पेशल फूटवेअर पाठवून त्याने नाव कमावले आहे. बेबोने त्या व्यक्तीकडून काही फूटवेअरचे जोडच मागवले आहेत. वेल, मग आता काय बेबोची मज्जाच मजा आहे!

high heels for kareena

Web Title: Bebo!