​ब्युटी क्वीनला ड्रग्ज रॅकेटप्रकरणी अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 21:50 IST2016-06-23T16:20:45+5:302016-06-23T21:50:45+5:30

कर्नाटकच्या बेंगळुरु येथे ड्रग्ज रॅकेट चालवणारी मॉडेल व ब्युटी क्वीन  दर्शमिता गौडा हिला आज नॉरकोटिक्स कंट्रोन ब्युरोने अटक केली.ही ...

Beauty Queen arrested for drug racket | ​ब्युटी क्वीनला ड्रग्ज रॅकेटप्रकरणी अटक

​ब्युटी क्वीनला ड्रग्ज रॅकेटप्रकरणी अटक

्नाटकच्या बेंगळुरु येथे ड्रग्ज रॅकेट चालवणारी मॉडेल व ब्युटी क्वीन  दर्शमिता गौडा हिला आज नॉरकोटिक्स कंट्रोन ब्युरोने अटक केली.ही मॉडेल अनेक राज्यांत रॅकेट चालवत होती. हाय प्रोफाईल कॉलेज स्टुडंट्सला ड्रग्ज सप्लाई करणे हे तिचे मुख्य काम होते.   २०१४ मध्ये दर्शमिताने मिस क्वीन कर्नाटकचा किताब जिंकला होता. ड्रग्ज रॅकेटमधील ही पाचवी अटक आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये या रॅकेटचा पर्दाफाश झाला होता.

Web Title: Beauty Queen arrested for drug racket