'बेफिक्रे’ यांची आहे रिअल लव्हस्टोरी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:14 IST2016-05-12T13:44:46+5:302016-05-12T19:14:46+5:30

‘बेफिक्रे’ सिनेमाचं हॉट पोस्टर रिलीज झाल्यापासून सिनेमाच्या चर्चा रंगल्यात. या सिनेमातील रणवीर सिंहचा किसिंगचा अंदाज सा-यांनाच भावतोय. त्यामुळं सिनेमाचीही ...

Bachrechro's Real Love Story! | 'बेफिक्रे’ यांची आहे रिअल लव्हस्टोरी !

'बेफिक्रे’ यांची आहे रिअल लव्हस्टोरी !

ेफिक्रे’ सिनेमाचं हॉट पोस्टर रिलीज झाल्यापासून सिनेमाच्या चर्चा रंगल्यात. या सिनेमातील रणवीर सिंहचा किसिंगचा अंदाज सा-यांनाच भावतोय.

त्यामुळं सिनेमाचीही उत्सुकता शिगेला पोहचलीय. सिनेमाच्या कथेविषयी तर्कवितर्क सुरु आहे. आता बेफिक्रे सिनेमाची कथा ही आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी यांची रिअल लव्हस्टोरी असल्याचं समोर येतंय.

या सिनेमात या दोघांच्या लव्हस्टोरीतील प्रत्येक गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. खुद्द आदित्यनं सिनेमाच्या कथेकडे विशेष लक्ष दिल्याचं सांगण्यात येतंय.

त्यातच आदित्यची भूमिका खुद्द रणवीर साकारतोय. रणवीरचे चोप्रा घराण्याशी आणि आदित्यशी असलेले जवळकीचे संबंध पाहता तो आदित्यच्या भूमिकेला न्याय देऊ शकेल असं बोललं जातंय.

Web Title: Bachrechro's Real Love Story!