‘धूम मचाले’ वर थिरकली ऐश....

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 10:39 IST2016-05-06T05:02:53+5:302016-05-06T10:39:27+5:30

 आराध्याच्या जन्मानंतरही पुन्हा एकदा ऐश्वर्या रॉय तिच्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये सेट होऊ इच्छित आहे. ‘सरबजीत’ च्या निमित्ताने ती पुन्हा मोठ्या ...

Ash threw on 'Dhoom Maachale' .... | ‘धूम मचाले’ वर थिरकली ऐश....

‘धूम मचाले’ वर थिरकली ऐश....

 
राध्याच्या जन्मानंतरही पुन्हा एकदा ऐश्वर्या रॉय तिच्या बॉलीवूडच्या करिअरमध्ये सेट होऊ इच्छित आहे. ‘सरबजीत’ च्या निमित्ताने ती पुन्हा मोठ्या विश्वासाने खºया अर्थाने कमबॅक करते आहे. तिचे चाहते आजही प्रचंड संख्येने आहेत.

तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळी पण फार चांगली बातमी आहे. ‘धूम २’ मधील तिचा डान्स नंबर ‘धूम मचाले’ वर ती नुकतीच थिरकली. ती सरबजीतच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात आली होती.

तिथे तिने चाहत्यांच्या मागणीवरून ‘धूम मचाले’ आणि ‘ डोला रे डोला’ या गाण्यांवर डान्स केला. सरबजीत सिंग याच्या जीवनावर आधारित ही बायोपिक ओमंग कुमार दिग्दर्शित असणार आहे. लवकरच चित्रपट रिलीज होणार आहे. 

{{{{twitter_post_id####}}}}




























 

Web Title: Ash threw on 'Dhoom Maachale' ....