ऐश तिच्या छोट्या फॅनसह...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2016 18:08 IST2016-04-24T12:38:42+5:302016-04-24T18:08:42+5:30

ऐश्वर्या रॉय बच्चन ही नुकतीच तिच्या ‘सरबजीत’ चित्रपटाच्या सेटवर तिच्या छोट्या फॅन्सला भेटली. असे वाटतेय की, ती शाळेत शूटिंग ...

Ash with her little fan ... | ऐश तिच्या छोट्या फॅनसह...

ऐश तिच्या छोट्या फॅनसह...

्वर्या रॉय बच्चन ही नुकतीच तिच्या ‘सरबजीत’ चित्रपटाच्या सेटवर तिच्या छोट्या फॅन्सला भेटली. असे वाटतेय की, ती शाळेत शूटिंग करत आहे. ऐश्वर्याच्या सरबजीत मधील भूमिके कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तिने दलबीर कौरची भूमिका केली असून याच गेटअपमध्ये ती सेटवर दिसत आहे.

Web Title: Ash with her little fan ...