‘मेरी प्यारी बिंदू’च्या कलाकारांची धम्माल मस्ती...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-03T05:40:04+5:302018-06-27T20:20:51+5:30

‘नच बलिये सीजन ८’ या शोवर ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची टीम आली होती. अभिनेता आयुषमान खुराना, परिणीती चोप्रा यांनी अनेक धमाकेदार गाण्यांवर डान्स सादर केला.

Artists of 'My lovely bindu' have fun ...! | ‘मेरी प्यारी बिंदू’च्या कलाकारांची धम्माल मस्ती...!

‘मेरी प्यारी बिंदू’च्या कलाकारांची धम्माल मस्ती...!

नच बलिये सीजन ८’ या शोवर ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाची टीम आली होती. अभिनेता आयुषमान खुराना, परिणीती चोप्रा यांनी अनेक धमाकेदार गाण्यांवर डान्स सादर केला.
‘नच बलिये’ या शोवर आल्यानंतर सोनाक्षी सिन्हासोबतही चित्रपटाच्या संदर्भात आयुषमान आणि परिणीती यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

Web Title: Artists of 'My lovely bindu' have fun ...!