क्यूट मुलासोबत अनुष्का शर्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2016 17:04 IST2016-08-03T11:34:10+5:302016-08-03T17:04:10+5:30

 अनुष्का शर्मा सध्या ‘सुल्तान’ चे यश एन्जॉय करत आहे. तिच्या निर्मितीक्षेत्राखालील ‘फिलौरी’ चित्रपटाचे शूटींगही सध्या सुरू आहे. ती नुकतीच ...

Anushka Sharma with a cute child | क्यूट मुलासोबत अनुष्का शर्मा

क्यूट मुलासोबत अनुष्का शर्मा

 
नुष्का शर्मा सध्या ‘सुल्तान’ चे यश एन्जॉय करत आहे. तिच्या निर्मितीक्षेत्राखालील ‘फिलौरी’ चित्रपटाचे शूटींगही सध्या सुरू आहे. ती नुकतीच एका जाहीरातीच्या शूटींगसाठी मुंबईत आली असता त्या जाहीरातीत तिच्यासोबत शूटींग केलेला मुलगा देखील तिच्यासोबत बराचवेळ होता. तिने सोशल मीडियावर अपलोड केलेल्या फोटोत ती त्या मुलासोबत मस्त गप्पाटप्पा मारतांना दिसते आहे.

boy with anushka

Web Title: Anushka Sharma with a cute child