... आणि त्या दोघी हसल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 12:03 IST2016-04-28T06:33:15+5:302016-04-28T12:03:15+5:30

अझर या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री नर्गिस फाकरी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही ...

... and both laughed | ... आणि त्या दोघी हसल्या

... आणि त्या दोघी हसल्या

र या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असलेल्या अभिनेत्री नर्गिस फाकरी आणि अभिनेत्री प्राची देसाई यांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही अशी सध्या जोरदार चर्चा आहे याबद्दल त्यांना विचारला असता त्या पोट धरून हसायला लागल्या.

नर्गिस म्हणाली, आतापर्यंत मी काम केलेल्या सगळ््या सहकलाकारांमध्ये प्राची सगळ््यात चांगली सहकलाकार आहे. काही लोकांना चांगले बघण्याची सवयच नसते त्यामुळे ते अशाप्रकारच्या अफवा पसरवतात. तर यावर प्राची म्हणाली, अशाप्रकारच्या स्टोरीज मीडियाला कुठून मिळतात याची मला कल्पना नाही. माझे आणि नर्गिसचे खूप चांगले पटत असून तिच्यासोबत काम करायला मला खूप मजा आली होती. 

Web Title: ... and both laughed