आलिया भट्टने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:17 IST2017-07-02T12:05:23+5:302018-06-27T20:17:49+5:30

मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आनंदाचा आनंद अलीकडेच आलिया भट्ट हिने लुटला. त्यावेळी ती एखाद्या ‘गर्ल इन अम्बे्रला’ सारखी दिसत होती. तिचा फ्लोरल प्रिंट ड्रेस, कलरफुल बिग छत्री यातील लूक पाहाण्यासारखा होता.

Alia Bhatt expects Mumbai rain ... | आलिया भट्टने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस...

आलिया भट्टने एन्जॉय केला मुंबईचा पाऊस...

ंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. या आनंदाचा आनंद अलीकडेच आलिया भट्ट हिने लुटला. त्यावेळी ती एखाद्या ‘गर्ल इन अम्बे्रला’ सारखी दिसत होती. तिचा फ्लोरल प्रिंट ड्रेस, कलरफुल बिग छत्री यातील लूक पाहाण्यासारखा होता.
आलिया भट्ट ही अशा कलरफुल लूकमध्ये फारच क्यूट दिसत होती.

Web Title: Alia Bhatt expects Mumbai rain ...