​ऐश्वर्या पोहोचली कान्सला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 20:45 IST2016-05-13T15:15:07+5:302016-05-13T20:45:07+5:30

ऐश्वर्या रॉय बच्चन यावर्षीही कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होत आहे. कान्समध्ये हजेरी लावण्याची तिची ही १५ वी वेळ आहे. ...

Aishwarya reached Kansas! | ​ऐश्वर्या पोहोचली कान्सला!!

​ऐश्वर्या पोहोचली कान्सला!!

्वर्या रॉय बच्चन यावर्षीही कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होत आहे. कान्समध्ये हजेरी लावण्याची तिची ही १५ वी वेळ आहे. आज गुरुवारी आराध्यासह ऐश्वर्या कान्समध्ये पोहोचली. उद्या शुक्रवारी ऐश्वर्या रेड कार्पेटवर आपले सौंदर्य उधळताना दिसेल. सोबत आपल्या आगामी चित्रपटाचे अर्थात ‘सरबजीत’चे प्रमोशनही करेल.

Web Title: Aishwarya reached Kansas!