आयुषमान-परिणीतीच्या सिंगिंगचा जलवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-07T12:54:17+5:302018-06-27T20:20:35+5:30

‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत त्यांच्या गायकीच्या परफॉर्मन्सेसनी स्टेजवर आग लावली. धम्माल गाणी, सादरीकरण आणि दोघांच्याही लटक्याझटक्यांनी चाहत्यांना घायाळ केले.

Aishwarya-Parivati ​​Singing! | आयुषमान-परिणीतीच्या सिंगिंगचा जलवा!

आयुषमान-परिणीतीच्या सिंगिंगचा जलवा!

मेरी प्यारी बिंदू’ चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. अलीकडेच त्यांनी मुंबईत त्यांच्या गायकीच्या परफॉर्मन्सेसनी स्टेजवर आग लावली. धम्माल गाणी, सादरीकरण आणि दोघांच्याही लटक्याझटक्यांनी चाहत्यांना घायाळ केले.
हॅण्डसम आयुषमान खुराणा याने अशा रॉयल लुकमध्ये या इव्हेंटला एन्ट्री घेतली.

Web Title: Aishwarya-Parivati ​​Singing!