5743_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 20:04 IST2016-05-04T14:25:15+5:302016-05-04T20:04:43+5:30

७ एप्रिलला रिलीज झालेल्या द जंगल बुक सिनेमाने भारतात आतापर्यंत १५५ कोटी रु पयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक जॉन फेवराऊच्या या सिनेमात नील सेठीने मोगलीचे पात्र साकारले आहे. सिनेमात आपल्याला अनेक सुंदर आणि डोळे दिपवणारे लोकेशन्स पाहायला मिळतात. जंगल, झरे, नद्या आणि प्राण्यांनी या सिनेमाचे व्हिज्युअल सुंदर बनवले आहे.

5743_article | 5743_article

5743_article

एप्रिलला रिलीज झालेल्या द जंगल बुक सिनेमाने भारतात आतापर्यंत १५५ कोटी रु पयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. दिग्दर्शक जॉन फेवराऊच्या या सिनेमात नील सेठीने मोगलीचे पात्र साकारले आहे. सिनेमात आपल्याला अनेक सुंदर आणि डोळे दिपवणारे लोकेशन्स पाहायला मिळतात. जंगल, झरे, नद्या आणि प्राण्यांनी या सिनेमाचे व्हिज्युअल सुंदर बनवले आहे.

Web Title: 5743_article