3825_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:40 IST2016-02-28T09:40:23+5:302016-02-28T02:40:23+5:30

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर चेहरे बॉलीवूडमधील अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही अनेक सुंदर अभिनेत्रींची आठवण सिनेरसिक करीत असतात. या ‘बॉलीवूड दिवा’ अभिनेत्रींची माहिती देत आहोत.

3825_article | 3825_article

3825_article

ंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर चेहरेबॉलीवूडमधील अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही अनेक सुंदर अभिनेत्रींची आठवण सिनेरसिक करीत असतात. या ‘बॉलीवूड दिवा’ अभिनेत्रींची माहिती देत आहोत.
मधुबाला यांना आजही सिनेरसिक विसरलेले नाहीत. महल, मिस्टर अँड मिसेस ५५, हावडा ब्रिज, चलती का नाम गाडी आणि मुगल-ए-आजम या चित्रपटात त्यांच्या भूमिका अजरामर राहिल्या आहेत.

Web Title: 3825_article