3820_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 07:33 IST2016-02-25T11:23:02+5:302016-02-25T07:33:21+5:30

बॉलिवूड स्टार्स म्हणजे हाय-फाय लाईफस्टाईल, लेट नाईट्स पार्ट्या, मुक्त जीवनशैली असा सर्वांचा समज आहे. मद्यपान करणे हे बॉलिवूडमध्ये फॅशन मानली जाते. मात्र पडद्यावर साकारलेल्या भूमिकांच्या पलिकडे साधे व आदर्श जीवन जणारे काही स्टार्स बॉलिवूडमध्ये आजही आहेत. विशेषत: मद्यपानापासून दूर असलेले काही मोठे स्टार्स बॉलिवूडमध्ये आदर्श मानले जातात. अशाच काही स्टार्सवर एक नजर...

3820_article | 3820_article

3820_article

लिवूड स्टार्स म्हणजे हाय-फाय लाईफस्टाईल, लेट नाईट्स पार्ट्या, मुक्त जीवनशैली असा सर्वांचा समज आहे. मद्यपान करणे हे बॉलिवूडमध्ये फॅशन मानली जाते. मात्र पडद्यावर साकारलेल्या भूमिकांच्या पलिकडे साधे व आदर्श जीवन जणारे काही स्टार्स बॉलिवूडमध्ये आजही आहेत. विशेषत: मद्यपानापासून दूर असलेले काही मोठे स्टार्स बॉलिवूडमध्ये आदर्श मानले जातात. अशाच काही स्टार्सवर एक नजर...
‘शराबी’ या चित्रपटातून मद्यापी युवकाची भूमिका साकारणारा बॉलिवूडचा महानायक दारूच्या व्यसनापासून दूर आहे. एकेकाळी अमिताभ धुम्रपान व मद्यपान करीत असे. मात्र मागील काही वर्षांपासून आपल्या आयुष्याला त्यांने शिस्त लावली आहे. आता अमिताभ दारूला हातही लावत नाही.

Web Title: 3820_article