शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

​जगातील सर्वात मोठ्या हीर्‍याला ग्राहक कोणी मिळेना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 13:11 IST

पैलू न पाडलेला जगातील सर्वात मोठा हीरा ‘लेसेडी ला रोना’ची लंडन येथे झालेल्या एका लिलावात विक्री होऊ शकली नाही.

पैलू न पाडलेला जगातील सर्वात मोठा हीरा ‘लेसेडी ला रोना’ची लंडन येथे झालेल्या एका लिलावात विक्री होऊ शकली नाही.टेनिस बॉल एवढ्या आकाराच्या या विशाल हीर्‍याची जी किमान किंमत ठरविण्यात आली होती त्यापेक्षा कमी बोली लागल्याने त्याची विक्री करण्यात आली नाही.सुमारे अडीचशे कोटी वर्षे जुना हा हीरा ११०९ कॅरेट्सचा असून मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बोट्सवाना  येथे ‘लुकारा डायमंड कॉर्प’ कंपनीच्या करोवे खाणीमध्ये तो सापडला होता.७० मिलियन डॉलर्समध्ये (सुमारे ४७२ कोटी रु.) याची विक्री होईल असा अंदाज होता; सर्वात उच्च बोली मात्र ६१ मिलियन (४११ कोटी रु.) डॉलर्सपर्यंतच गेली.विशेष म्हणजे अशा प्रकारचा एवढ्या मोठ्या हीर्‍याचा प्रथमच लीलाव झाला. ‘साऊथबाय’ या लिलावसंस्थेने ‘अभूतपूर्व असा लिलाव’ म्हणून याचे वर्णन केले होते.बोट्सवानाची भाषा त्सवानामध्ये ‘लेसेडी ला रोना’चा अर्थ ‘आमचा प्रकाश’ असा होतो. ‘जेमोलॉजिकल इन्स्टीट्यूट आॅफ अमेरिका’ने या हीºयाला टाईप ककअ प्रतवारी दिली आहे. या प्रतवारीतील हीरे सर्वात रासायनिकदृष्ट्या सर्वात शुद्ध आणि आॅप्टीकल पारदर्शी असतात.