शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

​‘हे’ असणार मंगळावर जाण्यासाठी सर्वात मोठे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2016 21:30 IST

दीर्घकाळासाठी अवकाशात प्रवास करताना ‘नीरसता’ म्हणजे बोरडम ही सर्वात मोठी अडचण ठरते.

लवकरच मानवाचे मंगळावर पाऊल ठेवण्याचे स्वप्न पूर्ण होईल यात काही शंका नाही. त्यादृष्टीने वैज्ञानिकांची जोरदार तयारीदेखील सुरू आहे. नुकतेच नासाने मंगळ ग्रहावर जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या दीर्घकाळ अवकाश प्रवासादरम्यान अंतराळवीरांचा मानसशासशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करण्यासाठी एक विशेष प्रयोग केला. त्यातून दिसून आले की, दीर्घकाळासाठी अवकाशात प्रवास करताना ‘नीरसता’ म्हणजे बोरडम ही सर्वात मोठी अडचण ठरते.‘नासा’ने तीन पुरुष आणि तीन महिलांचा सामावेश असलेल्या एका गटाला हवाई येथे मौना लोआ ज्वालामुखीच्या उतारावर एक वर्षासाठी जगापासून दूर एका डोममध्ये ठेवले. पूर्णपणे एकांतात हे सहा जण या ३६ फूट व्यास आणि २० फूट उंच डोममध्ये राहिले. फार क्वचित आणि स्पेससुट घालूनच हे सहा जण बाहेर पडत असत. संपूर्ण वर्षभर ताज्या भाज्यांशिवाय त्यांना राहावे लागले.प्रयोगात सहभागी झालेले अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिस्ट सायप्रिन वरस्युएक्सने सांगितले की, या संपूर्ण काळामध्ये वाटणारी नीरसता, कंटाळा, बोरडमचे आमच्यापुढे सर्वात मोठे आव्हान होते. एका मर्यादित जागेत दीर्घकाळासाठी ठराविक लोकांबरोबच राहणे काही वेळा असहाय्य होते. त्यामुळे भविष्यात मंगळावर स्वारी करणाऱ्या अंतराळवीरांना आपला कंटाळा घालवण्यासाठी सोबत भरपूर पुस्तके न्यावी लागतील.