शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

केसांना तेल लावणं का आवश्यक असतं?

By admin | Updated: June 16, 2017 13:53 IST

अनेकजण केसांना तेल लावतच नाहीत, त्यानं नक्की काय बिघडतं?

- पवित्रा कस्तुरेकेसांना रोज तेल लावावं का? लावावं की नाही? लावले तर फायदे काय? तोटे कोणते? असे वाद अनेक. कुणी काय सांगतं तर कुणी काय? रोज वेगळे अभ्यास आणि वेगळी माहिती समोर येते. त्यात अनेकजण असे की रोज तेल चोपडतात. काहीजण महिनोंमहिने केसांना तेलच लावत नाहीत. यातलं खरं काय, खोटं काय , काहीच कळत नाही. मात्र आपल्या पारंपरिक शहाणपणावर जायचं तर आपली आजी, आई रोज तेल लावत असत. लहान मुलांना रोज तेल मालीश करतात. डोक्यावर तेल थापतात. त्या समजुतीवर विश्वास ठेवला तर केसांना नियमित तेल लावण्याचे काही फायदे आहेत.१) केसांना रोज तेल लावलं तर केस लवकर पांढरे होत नाहीत. अर्धवट पांढरे होत नाहीत.२) केस गळण्याचं, तुटण्याचं, त्यांना तोंड फुटण्याचं प्रमाण कमी होतं.३) डोकं शांत राहतं. गाढ झोप लागते. डोकेदुखीचा त्रास वारंवार होत नाही.४) केस मजबूत तर राहतात, पण केसांच्या मुळांना सतत खाद्य मिळत राहिल्यानं केसांची वाढही चांगली होते.५) केसांत कोंडा होण्याचं प्रमाण कमी होतं. पण कोंडा फार असल्यास केसांना तेल लावण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणं उत्तम. नाहीतर कोंडा चेहऱ्यावर गळून चेहरा खराब होण्याची, पिंपल्स होण्याची शक्यता असते.६) केस मऊ होतात. त्यांचा पोत सुधारतो.७) मुळात ज्यांची ड्राय स्किन असेल, त्यांनी तर केसांना रोज तेल लावणं उत्तम.८) केस सतत धुवू नये. आणि नहाण्यापूर्वी केसांना तेल लावणं उत्तम.९) केसांना खोबरेल तेल लावताना त्यात जास्वंदाचा वापर उत्तम.१०) केस वाढवायचे असतील नसतील, केसांना तेल लावत राहिलं तर तळपायाची आग कमी होते असं एक निरीक्षण आहे.