शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

​जेव्हा ओबामा ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’चा आनंद घेतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 19:47 IST

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी व्हिडियोमध्ये काम करणारे ते पहिले राष्ट्रध्यक्षदेखील ठरले.

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा त्यांच्या ‘कूल पर्ससर्नालिटी’साठी ओळखले जातात. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा आणखी एक पैलू समोर आला जेव्हा त्यांनी आपल्या आॅफिसमध्ये लेटेस्ट ट्रेंड ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’चा आनंद घेतला. विशेष म्हणजे त्यांनी कुटुंबासोबत केलेल्या ट्रीपचाच व्हीआर व्हिडिओ पाहिला. व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी व्हिडियोमध्ये काम करणारे ते पहिले राष्ट्रध्यक्षदेखील ठरले.कॅलिफोर्नियातील सिएरा नेव्हाडा पर्वरांगामध्ये स्थित ‘योसेमिट नॅशनल पार्क’मध्ये ते आपल्या परिवारासोबत निसर्गरम्य व प्रेक्षणीयस्थळांची सफर करताना दिसतात. ‘नॅशनल जिओग्राफिक’, ‘फेलिक्स अँड पॉल स्टुडिओज्’ आणि फेसबुकच्या मालकीच्या ‘ओक्युलस’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यामाने ही ११ मिनिटांची छोटेखानी फिल्म बनवण्यात आली आहे.ओक्युलसने ब्लॉगवर माहिती दिली की, ‘व्हीआर तंत्रज्ञानाचा वापर करून प्रेक्षकांना राष्ट्रध्यक्षांचे जीवन अधिक जवळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश होता. ओबामा कुटुंब या व्हिडियोमध्ये योसेमिटा राष्ट्रीय उद्यानात व्हनर्ल धबधबा, फुटब्रिज आणि इतर अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेट देताना दिसतील. त्याबरोबरच हवामान बदलांच्या दुष्परिणामांबद्दल बोलताना त्यांना पाहता येईल. ओमाबा हा व्हिडियो पाहतानाचा फोटो फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने आपल्या पेजवर शेअर केला आहे. फोटोत ओबामांची उत्सुकता आणि आश्चर्य स्पष्ट दिसते.