शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

वायफाय स्पीड वाढवायचाय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 20:45 IST

इंटरनेट ही आज मानवी जीवनाची अत्यावश्यक गरज बनली आहे.

विशेष म्हणजे युवा वर्ग तर याशिवाय कोणतेच काम करु शकत नाही. आॅफिस असो किंवा शॉपिंग प्रत्येक ठिकाणी इंटरनेट आवश्यक आहे. आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल व आपला प्लॅन चांगल्या स्पीडचा आहे. परंतु, तरीही स्पीड कमी आहे. ही स्पीड वाढविण्यासाठी, त्याकरिता या काही खास टीप्स आपल्यासाठी.राऊटरची जागा : राउटर कुठे ठेवावे, याला अनेकजण महत्त्व देत नाही. परंतु, या जागेमध्ये थोडा बदल केला तर  इंटरनेट स्पीड ही वाढू शकते. याकरिता राऊटरला थोड्या उंच जागेवरती ठेवावे. शक्यतो त्याच्या समोर कोणत्याच वस्तू ठेवू नये. त्याच्यासमोर वस्तू ठेवल्याने राउटरचा परफॉर्मन्स घटतो.कॉक्रिट भित व धातूपासून दूर ठेवा : कॉक्रिटची भित व  कोणत्याही धातूची वस्तू ही राउटरच्या परफॉर्मेन्सला खराब करु शकते. याकरिता धातूपासून राऊटर नेहमी दूर ठेवावा. तसेच राउटर व डिव्हाईसमध्ये कॉक्रिट भित असू नये.रेडीओ व टीव्हीपासून दूर ठेवा :राऊटर नेहमी टीव्ही व रेडिओपासून दूर ठेवावे. टीव्ही व रेडिओही वायरलेसच्या संकेतानुसार काम करते.माइक्र ोवेवमुळे स्पीड होते कमी : माइक्रोवेवेनने सुद्धा स्पीड स्लो  होते. माइक्रोवेव सुद्धा 2.45 गीजाहटर्सच्या फ्रिक्वेंसीवर काम करतो. उत्सावानिमित्त आपण जी लाईटींगची सजावट करतो. परंतु, ती सुद्धा इलेक्ट्रॉमैग्नीटिक फिल्म बनू शकते. त्यामुळे राउटरला काम करण्यास अडचणी येतात.वायफाय डिव्हाईस अपडेट कराव्या : लॅपटॉपमधील वायफाय डिव्हाईसला अनेकजण अपडेट करीत नाहीत. त्याममुळे इंटरनेट स्लो होते. याकरिता आपले राउटरला डिव्हाईससाठी प्रीफरेन्सला ठेवावे. यामुळे सुद्धा राउटरच्या परफॉर्मेसमध्ये सुधारणा होते.