शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

वापरलेल्या ‘टी-बॅग’चा असाही उपयोग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 13:35 IST

बरेचजण हे टी-बॅग्स् वापर झाल्यानंतर फेकून देतात. काहीजणांनी यावर अभ्यास करून या वापरलेल्या टी-बॅग्स्चा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन केले आहे.

सध्या प्रत्येक घरात टी-बॅग्स् सहज उपलब्ध आहेत. मात्र बरेचजण हे टी-बॅग्स् वापर झाल्यानंतर फेकून देतात. काहीजणांनी यावर अभ्यास करून या वापरलेल्या टी-बॅग्स्चा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन केले आहे. जाणून घेऊया की, अजून कोणत्या दुसऱ्या कामासाठी वापरता येतील हे टी-बॅग्स्.* टी-बॅगचा वापर नॅचुरल माउथवॉशसाठीही केला जाऊ शकतो. यासाठी टी-बॅगला कोमट पाण्यात काही वेळासाठी ठेवा, त्यानंतर त्याला थंड होऊ द्या. हे माउथवॉश आपण कधीही तयार करु शकता आणि हे केमिकल फ्री आणि सुरक्षितदेखील आहे. * जर आपल्या फ्रिज मध्ये दुर्गंधी येत असेल तर या टी-बॅगचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल. यासाठी वापरलेले टी-बॅग्स् फ्रिजमध्ये ठेवावे. आपण या टी-बॅगला शूज मध्येही ठेऊ शकता. याने शूज मधून येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.* लाकडाचे फर्निचर आणि फरशीची सफाईदेखील टी-बॅग्सने करु शकता. यासाठी कोमट पाण्यात टी-बॅग्स् टाक ा. त्यानंतर त्यात एक कपडादेखील टाकावा. या कपड्याने घरातील फरशी आणि फर्निचरची सफाई करावी. आपणास काही दिवसांनतर फरक जाणवेल. * जर आपल्या घरात काचेच्या खिडक्या असतील तर त्यांना टी-बॅग्स्ने साफ  करु शकता. शिवाय काचेच्या जेवढ्याही वस्तू असतील त्यांना आपण वापरलेल्या टी-बॅग्सने साफ करु शकता. याने आपल्या घराच्या खिडक्या आणि काचेच्या वस्तू नव्या दिसू लागतील.