शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

​कोणते खेळाडू ठरले ‘टिंडर’वर टॉप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2016 15:02 IST

खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष होते ते आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’वर कोण बाजी मारणार.

रविवारी पार पडलेल्या शानदार सोहळ्यासह यंदाची रिओ आॅलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली. नेहमीप्रमाणे पदकांच्या यादीत अमेरिका अव्वल तर भारताची कामगिरी दोन खेळाडू सोडले तर निराशाजनक ठरली. परंतु विक्रम आणि गोल्ड मेडलच्या तालिकेत आपले नाव नोंदविण्याबरोबरच खेळाडू आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष होते ते आॅनलाईन डेटिंग अ‍ॅप ‘टिंडर’वर कोण बाजी मारणार.कंपनीने जाहीर केलेल्या माहितीनुसार कोण्या एका खेळाडूचे नाव जरी घोषित केले नसले तरी कोणत्या खेळाच्या प्लेयरला टिंडरवर ‘डिमांड’ होती याची यादीच त्यांनी शेअर केली. त्यानुसार पुरुषांमध्ये टेनिस प्लेयर्स तर महिलांमध्ये टेबल-टेनिस खेळाडू टिंडरवर हीट ठरले.आॅलिम्पिक स्पर्धे दरम्यान खेळाडूंनी आपल्या प्रोफाईलमध्ये स्वत:चे वर्णन काय केले (उदा. प्रोफेशनल स्वीमर, इंग्लंड संघातील वेटलिफ्टर किंवा जगातील सर्वात वेगवान धावपटू) यावरून टिंडरने ही यादी जाहीर केली आहे. त्यानुसार पुढील खेळांतील खेळाडंूना सर्वाधिक राईट-स्वीप्स म्हणजेच डिमांड होती-     पुरुष खेळाडू            महिला खेळाडू१.    टेनिस                 टेबल टेनिस२.    वेटलिफ्टिंग         फिल्ड हॉकी३.    जिम्नॅस्टिक        रोविंग४.    स्पोर्ट शूटींग         वेटलिफ्टिंग५.    जुदो                    रुग्बीयावरून तुम्हाला कल्पना आली असेल की, कोणत्या खेळाडूने आॅलिम्पिक ग्राममध्ये सर्वाधिक ‘डेटिंग’ केली असेल. आता ज्यांना २०२० साली होणाºया टोकियो आॅलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा आहे, त्यांनी वरील यादीवरून खेळाची निवड करावी, म्हणजे नाही पदक तर किमान टिंडरवर तर काही चान्स राहील, नाही का!