शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

TECH : खास भारतीयांसाठी 'स्काइप लाईट' अ‍ॅप !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 18:07 IST

इंटरनेटचा वेग संथ असतानाही उत्तमरीत्या चालणारे ‘स्काईप लाईट’ अ‍ॅप खास भारतीय यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहे.

इंटरनेटचा वेग संथ असतानाही उत्तमरीत्या चालणारे ‘स्काईप लाईट’ अ‍ॅप खास भारतीय यूजर्ससाठी सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या अ‍ॅपला ‘आधार’शी अटॅच करण्यात आले आहे. भारतातील यूजर्सना संथ इंटरनेटमुळे  वेगाची समस्या नेहमीच भेडसावते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन मायक्रोसॉफ्टने ‘स्काइप’ची लाईट आवृत्ती लॉन्च केली आहे. मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टच्या प्रतिनिधींनी ‘स्काइप लाईट’ हे अ‍ॅप सादर केले. हे अ‍ॅप अवघ्या १३ एमबी इतक्या आकाराचे आहे. अर्थात ते अगदी टु-जी इंटरनेट वापरणाराही आपल्या स्मार्टफोनवर इन्स्टॉल करू शकतो. याच्या मदतीने इन्स्टंट मेसेजिंग, आॅडिओ व व्हिडीओ कॉलिंग आदींसह स्काईप बॉटचा वापर करता येईल. यात डेटा काँप्रेस करण्याचे खास तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे कमी डेटा वापरतानाही स्काईपचे पूर्ण फंक्शन्स वापरता येतात.स्काइप लाईट या अ‍ॅपला कुणीही यूजर आपले ‘आधार’ संलग्न करू शकतो. याला कुणीही अँड्रॉईड यूजर डिफॉल्ट डायलर आणि इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणूनही वापरू शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या अ‍ॅपमध्ये मराठीसह भारतीय भाषांचा सपोर्टदेखील प्रदान करण्यात आला आहे.