शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

TECH : ​मोबाइल नंबर न सांगताही करा रिचार्ज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 18:15 IST

सुंदर तरुणींच्या मोबाइल क्रमाकांना वाढीव पैसे आकारत काही रिचार्ज करणारे विक्रेते इतरांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उघडकीस आला. या पार्श्वभूमिवर व्होडाफोनने मोबाइल क्रमांक न सांगतांनाही रिचार्ज करण्याची सुविधा प्रदान केली आहे.

सुंदर तरुणींच्या मोबाइल क्रमाकांना वाढीव पैसे आकारत काही रिचार्ज करणारे विक्रेते इतरांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार अलीकडेच उघडकीस आला. या पार्श्वभूमिवर व्होडाफोनने मोबाइल क्रमांक न सांगतांनाही रिचार्ज करण्याची सुविधा प्रदान केली आहे.या कंपनीने ‘प्रायव्हेट रिचार्ज मोड’ म्हणजेच ‘पीआरएम’ सेवा सुरू केली असून या सुविधेसाठी ‘१२६०४’ या क्रमांकावर 'private' असे टाईप करून एसएमएस पाठवायचा आहे. विशेष म्हणजे हा क्रमांक ‘टोल फ्री’असल्यामुळे या एसएमएससाठी कोणतीही आकारणी करण्यात येणार नाही. तसेच मोबाइलमध्ये बॅलन्स नसला तरी एमएमएस पाठविता येईल. यानंतर त्या मोबाईल क्रमांकावर एक ‘वन टाईम पासवर्ड’ म्हणजेच ‘ओटीपी’ पाठविण्यात येईल. हा ओटीपी क्रमांक मोबाइल रिचार्ज करणाऱ्या विक्रेत्याला दिल्यानंतर तो हव्या त्या रकमेचे रिचार्ज करेल. यासाठी त्या विक्रेत्याला मोबाईल क्रमांक सांगण्याची गरजदेखील उरणार नाही. व्होडाफोनने प्रारंभी पश्चिम बंगालमध्ये ‘प्रायव्हेट रिचार्ज मोड’ही सेवा लॉंच केली असून येत्या काही दिवसांमध्ये भारतातील अन्य सर्कल्समध्येही ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.