शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

​TECH ALERT : रात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास होतात ‘हे’ धोके !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2017 19:39 IST

स्मार्टफोन जरी आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असला तरी स्मार्टफोनच्या वापराने अनेक समस्याही निर्माण होताना दिसत आहेत.

स्मार्टफोन जरी आयुष्याचा अविभाज्य घटक बनला असला तरी स्मार्टफोनच्या वापराने अनेक समस्याही निर्माण होताना दिसत आहेत. स्मार्टफोनच्या अति वापराचा परिणाम आरोग्यावर होत असल्याचे संशोधनात स्पष्ट होत असल्याने स्मार्टफोन वापरण्याचे काही नियमावलीही बाहेर येत आहे. ‘युसीएलए स्कूल आॅफ मेडिसिन’च्या डॉक्टरांनी तर रात्री स्मार्टफोनचा वापर केल्याने आरोग्यावर खूप दुष्परिणाम होतात असे जाहीर केले आहे, यासाठी कमीत कमी रात्री झोपण्याच्या एक तास अगोदर मोबाइल फोन आपल्यापासून दूर ठेवला पाहिजे, असाही सल्ला त्यांनी दिला आहे.जाणून घेऊया की, रात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास काय दुष्परिणाम होतात ते.* अतिरिक्त वजन वाढतेरात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास त्याचा झोपेवर परिणाम होतो. याचाच परिणाम मेटाबॉलिजम प्रक्रि येवर होऊन अतिरिक्त वजन वाढते.* मेंदूत थकवा जाणवतो दिवसभराची धावपळ, त्यातच रात्रीच्या वेळी स्मार्र्टफोनचा वापर केल्यास मेंदूत थकवा जाणवतो. याचाच परिणाम आपल्या दैनंदिन कामांवर होऊन कामातील समस्याही वाढतात. * स्मरणशक्तीवर परिणामरात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास स्मरणशक्तीवर परिणाम स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता वाढते.* डोळ्यांवर विपरित परिणामरात्री स्मार्टफोनचा वापर केल्यास डोळ्यांवर अतिरिक्त ताण पडतो, यामुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होते शिवाय डोळे कमजोरही होतात. * झोपेवर परिणामरात्री फोन जवळ घेऊन झोपल्याने अचानक येणारे मॅसेज, नोटिफिकेशन किंवा कॉल यामुळे झोपमोड होते. पुरेशा झोपेअभावी सकाळी आळस येतो आणि याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होता. * लक्ष विचलित होतेरात्री स्मार्टफोन वापरल्याने एकाग्रता कमी होते, त्यामुळे कु ठल्याही कामावर लक्ष लागत नाही. शिवाय ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. Also Read : ​Health Alert : ‘नोमोफोबिया’..एक स्मार्टफोनचं व्यसन !