स्विफ्टचा मोठेपणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:15 IST
पॉप स्टार टेलर स्विफ्टने एका कर्करोगस्त मुलीची भेट ...
स्विफ्टचा मोठेपणा
पॉप स्टार टेलर स्विफ्टने एका कर्करोगस्त मुलीची भेट घेऊन तिच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या. सहा वर्षांची टेलर रेबर्न मुत्रपिंडाच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. रेबर्नचा सहावा वाढदिवस हॉस्पिटलमध्ये साजरा करण्याचे नियोजन होते. परंतु तिच्या आईने रेबर्नला 'शैक इट ऑफ' या शोमध्ये अनेक स्टार्सची भेटी घडवून आणल्या. त्यात स्विफ्टने रेबर्नला स्टेजच्या मागे बोलावून तब्बल तासभर गप्पा मारल्या. स्विफ्टच्या भेटीमुळे रेबर्न भारावून गेली.