शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

​सनी लियोनचा देसी अवतार करेल घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 19:57 IST

सनी लियोनीच्या चित्रपटांना यश मिळो ना मिळो, मात्र तिचा फॅशनेबल अंदाज बॉलिवूडच्या मोठमोठ्या नायिकांना वरचढ ठरते.

सनी लियोनीच्या चित्रपटांना यश मिळो ना मिळो, मात्र तिचा फॅशनेबल अंदाज बॉलिवूडच्या मोठमोठ्या नायिकांना वरचढ ठरते. तिला हे चांगल्या प्रकारे माहित आहे की, तिच्या अंगावर कोणत्या प्रकारचे कपडे चांगले दिसतात आणि कोणते नाही. सनीने नेहमी स्वत:ला चांगल्या व आकर्षक रुपात मीडियासमोर प्रस्तुत केले आहे. तरुणी तर तिच्या फॅशनच्या दिवान्या झाल्या आहेत. अलीकडेच सनी पुन्हा नव्या रुपात दिसली. ते म्हणजे तिचे देसी रुप...सनीने टाइट फिटिंग सफेद कुर्ती आणि चूडीदार पायजामा परिधान केला होता. हा सफेद सूटचा फॅबरिक भागलपुरी सिल्क होता, ज्यावर मशीनद्वारे इंबॉयड्री केले होते. निळ्या अनारकली सूट मध्ये सुंदर सनी लियोनने सफेद सूट सोबतच रंगीत दुपट्टा घेतला होता, जो सफेद सोबत खूप मॅच करीत होता. याशिवाय सनीने पर्पल रंगाचे कडे आणि सुंदर झुबके घातले होते.