शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

​उन्हाळ्यात विना ‘एसी’ घरात असेल थंडावा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 13:37 IST

उन्हाळ्यात प्रत्येकाला घरात थंडावा हवा असतो, यासाठी बरेच उपाय केले जातात. मात्र परिणाम हा तात्पुरता असतो. जाणून घ्या, घरात थंडाव्यासाठी काय करायचे ते...!

उन्हाळ्यात प्रत्येकाला घरात थंडावा हवा असतो, यासाठी बरेच उपाय केले जातात. मात्र परिणाम हा तात्पुरता असतो. आज आम्ही आपणास अशा काही टिप्स देत आहोत ज्याने आपल्या घरात नेहमी थंडावा राहील. *अपेक्षित प्रकाश आणि खेळती हवाघराला खुले राहू द्या. घर जेवढे बंदिस्त असेल तेवढे जास्त तापते. घरात अपेक्षित प्रकाश आणि हवा खेळती राहिल्यास घराचे तापमान कमी होते, ज्यामुळे थंडावा निर्माण होण्यास मदत होते. * सजावटसाठी हिरवा रंगाचा वापरघरातील वातावरण सकारात्मक बनविण्यासाठी सजावटीसाठी हिरव्या रंगाला प्राधान्य द्या. शिवाय घरातील विविध शोभेच्या वस्तूंचा रंग देखील हिरवा असावा. घरात पुरेसा आॅक्सिजन आणि फ्रेश हवा येण्यासाठी घरात हिरवे रोपे लावा. जर बाल्कनी असेल तर त्याठिकाणीदेखील आपल्या आवडीच्या फुलांची रोपे लावू शकता. यामुळे घरातील वातावरण हेल्दी राहण्यास मदत होईल.  * डिजिटल प्रिंटची बेडशीट-पडदेउन्हाळ्यात कॉटनची बेडशीट खूप फायदेशीर ठरते. कॉटनची बेटशीट सहज धुतलीपण जाते. यात डिजिटल आणि फ्लोरल प्रिंटची जास्त क्रेझ आहे. ही आपणास ३डी प्रिंटमध्येही मिळू शकते. शिवाय खिडक्यांना लाइट कलरचे पडदे लावावेत. यामुळे उन्हापासून बचाव होतो. जेवढे तुम्ही लाइट कलरचे पडदे लावाल तेवढे तुमचे घर थंड असेल. * घराच्या छतावर पाणी मारणेघरात थंडावा मिळावा म्हणून सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेस घराच्या छतावर पाणी मारावे. यामुळे घराच्या भिंतीचे तापमान कमी होण्यास मदत होईल.