स्पीयर्स-हिलरी भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2016 05:43 IST
ब्रिटनी स्पीयर्सने लॉस वेगासमध्ये हिलरी क्लिंटनची भेट घेतली.
स्पीयर्स-हिलरी भेट
ब्रिटनी स्पीयर्सने लॉस वेगासमध्ये हिलरी क्लिंटनची भेट घेतली. मात्र तिने राष्टÑपती पदाच्या उमेदवारीसाठी हिलरी क्लिंटनचे समर्थन केले नाही. स्पीयर्सने याबाबतचे दोन फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर करीत ‘आईएमविदहर’ असे कॅप्शन टॅग केले. हिलेरीचे समर्थक सोशल मीडियावर ‘आईएमविदहर’ या नावाने एक मोहिम राबवित आहेत. स्पीयर्स या भेटीबाबत आनंद व्यक्त करीत मी या क्षणाची वाट बघत असल्याचे सांगितले.