शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्यांच्या वाढदिवसाला सोनू गाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:44 IST

उद्योगपती विजय मल्ल्या यांचा ६0 वा वाढदिवस येत्या १८ डिसेंबरल...

उद्योगपती विजय मल्ल्या यांचा ६0 वा वाढदिवस येत्या १८ डिसेंबरला साजरा करण्यात येणार आहे. या बर्ड डे पार्टीमध्ये प्रसिद्ध गायक सोनू निगम परफॉर्मन्स करणार असल्याचे समजते. गोव्यातील किंगफिशन व्हिला या वीचसाईटच्या ठिकाणी ही पार्टी होणार आहे. या पार्टीला चित्रपट सृष्टीतीस सेलेब्ससह निवडक राजकारणीही हजेरी लावणार आहेत. त्याचप्रमाणे कॅलेंडर गर्ल्स देखील या पार्टीला उपस्थित राहणार आहेत. विजय मल्ल्या यांचा वाढदिवस गोव्यात साजरा होणार असून, या तयारीबाबत गुप्तता बाळण्यात येत आहे. जगभरातून काही निवडक लोक या पार्टीला येणार असल्याचे समजते. मल्ल्या यांचे व्यवस्थापक या कार्यक्रमाची सगळी व्यवस्था करीत आहेत. याबाबत बाहेर कोणतीही वाच्यता होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली, असून, विशेष गार्डना याची जबाबदारी देण्यात आली आहे. सेलेब्स, फिल्म स्टार्स, कॉर्पोरेटमधील दिग्गज, केंद्रीय मंत्री आणि ग्लॅमरस मंडळी या वेळी उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संगीत कलाकार देखील पार्टीत असणार असून, बेंगळुरू येथील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला या कार्यक्रमाच्या व्यवस्थेचे कंत्राट देण्यात आले आहे.