शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

SHOCKING : ...म्हणून पती देतो पत्नीला धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 17:16 IST

जर सेक्स लाइफमध्ये काही अडचणी आल्या तर याचा सर्वात मोठा परिणाम पुरुषांवर होत असतो ज्यामुळे ते दुसऱ्या महिलांच्याबाबतीत विचार करु लागतात.

-Ravindra Moreआजच्या काळात विदेशातच नव्हे तर भारतातही घटस्पोटाचे प्रमाण वाढत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पतीकडून पत्नीचा होणारा विश्वासघात होय. महिला पतीकडून होणारा विश्वासघात सहन करु शकत नाही आणि हिच बाब नाते तुटायला कारणीभूत ठरते. जर आपल्याला आपले नाते टिकवून ठेवायचे असेल तर पती का धोका देतोय याचे कारण नक्की समजून घ्या. तर चला मग जाणून घेऊया की, कोणत्या कारणांनी आपल्याला पतीकडून धोका मिळतो. * बऱ्याचदा पुरुष एकाच नात्यात राहून बोअर होतात. काही महिला घरच्या जबाबदाऱ्यामध्ये एवढ्या व्यस्त होऊन जातात की, त्या पतींकडे लक्ष देऊ शकत नाही. या कारणाने पुरुष आपल्या आयुष्यात काही नवे शोधण्याचा प्रयत्न करतात. यासाठीच सध्या ‘एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर’च्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. * जर एखाद्या कारणाने पती-पत्नीमध्ये भांडण झाले तर अशावेळी अहंकाराच्या कारणाने पत्नीला पती धोका देत असतो. तो तिला दाखवून देत असतो की, किती फटक्यात तो मुलींना आपल्याकडे सहज आकर्षित करु शकतो. * एका संशोधनानुसार, ८० टक्के पुरुष सेक्शुअल ईच्छांमुळे पत्नीला धोका देत असतात असे स्पष्ट झाले आहे. जर सेक्स लाइफमध्ये काही अडचणी आल्या तर याचा सर्वात मोठा परिणाम पुरुषांवर पडत असतो ज्यामुळे ते दुसऱ्या महिलांच्याबाबतीत विचार करु लागतात.  * बऱ्याच महिला आपल्या सवयीने मजबूर असतात आणि त्या वारंवार आपल्या पतीला टोमणे मारत असतात. अशाने पती तिच्याशी बऱ्याच गोष्टी शेअर करणे टाळू लागतो आणि दुसऱ्या महिलेकडे आकर्षित होतो. * जेव्हा पुरुष एखाद्या बिजनेस ट्रिपला जातो तेव्हा बऱ्याचदा त्याला दुसरी महिला आवडू लागते. पत्नी जवळ नसल्याकारणाने तो तिला फ्लर्ट करण्यासदेखील घाबरत नाही. - वरील संशोधन अमेरिकी युनिव्हर्सिटी मिनिसोटाच्या समाजवैज्ञानिकांनी केले आहे आणि वेगवेगळ्या समाजात याचे वेगवेगळे महत्त्व होऊ शकते.