शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

...तर ही आहे शाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’ची लाइफस्टाइल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2017 16:06 IST

सेलिब्रिटी किड्स हेदेखील सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यांंच्याबाबतीत जाणून घेण्यासाठीही सर्वसामान्यांची धडपळ ही जगावेगळी असते.

-Ravindra Moreसेलिब्रिटी किड्स हेदेखील सेलिब्रिटींपेक्षा कमी नसतात. त्यांंच्याबाबतीत जाणून घेण्यासाठीही सर्वसामान्यांची धडपळ ही जगावेगळी असते. त्यातच सुपरस्टार आणि त्याचा मुलगा किंवा मुलगी यांची लाइफस्टाइल जाणून घेण्यासाठी तर नको ते प्रयत्न केले जातात. आज बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान याची मुलगी सुहाना हिच्या लाइफस्टाइलविषयी जाणून घेऊया. सुहाना तशी नेहमी चर्चेत राहत असते. विशेष म्हणजे विविध कार्यक्रमांमधील तिची उपस्थिीत केंद्रबिंदू ठरते. त्यातच कॅमेऱ्यासमोरील तिचा वावर नेहमीच अनेकांना प्रभावित करतो. सुहानाच्या एक सांगायचे झाले तर ती शिक्षणावर जास्तच लक्ष कें द्रित करताना दिसत आहे, म्हणून सुहाना सध्या तरी सोशल मीडिया अकाऊंटवर फारशी सक्रिय नाही. सुहाना लंडनमधील एका प्रतिष्ठीत विद्यालयात शिक्षण घेत आहे. ती १७ वर्षाची झाली असून नुकताच लंडनमध्ये तिने मोठ्या उत्साहात वाढदिवसही साजरा केला. * डान्समध्ये अव्वल आहे सुहानासुहानाला डान्सची खूपच आवड असून डान्समध्ये अव्वलही आहे. नृत्यदिग्दर्शक शामक दावर हे तिचे नृत्य शिक्षक असून त्यांच्याकडून तिने रितसर प्रशिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावरही शामक दावरच्या ‘समर डान्स फंक शो’मधील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. * झिआन मलिकची फॅन आहे सुहाना सुहानाचे वडील शाहरुखचे लाखो-करोडो फॅन आहेत मात्र त्याची मुलगी सुहाना ही पॉप संगीतकलेमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असणाºया झिआन मलिक या गायकाची फॅन आहे. त्यामुळे शाहरुखची ही मुलगी कोणा दुसºया कलाकाराचीच ‘फॅनगर्ल’आहे असं म्हणायला हरकत नाही. एकेदिवशी कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुखने झिआनसोबत सेल्फी काढला होता.* सुहानाचे लवकरच बॉलिवूड पदार्पण ?काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर सुहानाच्या शालेय कार्यक्रमादरम्यानचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तिच्या अभिनय कौशल्याची झलकही पाहायला मिळाली होती. त्यामुळे तिचे हे सर्व पैलू पाहता येत्या काळात सुहानासुद्धा बॉलिवूडमध्ये झळकू शकते अशा चर्चा रंगल्या आहेत. Also Read : ​Birthday Special :​ ‘सुपरस्टार’पेक्षा कमी नाही, शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खान!