मेघान बायॅफ्रेंडच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 04:48 IST
गायिका मेघान ट्रेनर बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. कारण अद्यापपर्यंत मेघान कुठल्याही नात्यात अडकली नाही. सध्या मेघानचे वय २२ वर्ष आहे.
मेघान बायॅफ्रेंडच्या शोधात
गायिका मेघान ट्रेनर बॉयफ्रेंडच्या शोधात आहे. कारण अद्यापपर्यंत मेघान कुठल्याही नात्यात अडकली नाही. सध्या मेघानचे वय २२ वर्ष आहे. याबाबत मेघान सांगते की, मला कोणाच्यातरी प्रेमात पडायचे आहे. आतापर्यंत मला एकही असा मुलगा मिळाला नाही, ज्यावर मी मनापासून प्रेम करू शकेल. मात्र आता मला डेट करायचे आहे. मी जेंव्हा क्लबमध्ये जाते, तेव्हा माझ्या चहुबाजुने बॉडीगार्ड असतात, त्यामुळे कदाचित माझ्याकडे मुले येत नसल्याचेही मेघानने सांगितले.